

बीजोपचार (Seed Treatment)
CeedRich
Benefit/फायदा :
१) सुरुवातीला पिकाला नायट्रोजन उपलब्ध करते.
२) हे मातीत फॉस्फरस आणि पोटॅशियम विद्रव्य करते
3) बियाणे उगवण वाढते.
4) सुरुवातीला पाण्याचा ताण कमी करते.
कसे वापरायचे:
1) 10 ग्रॅम सीड्रिच 15 मिली बायो स्टिकर 10 मिली पाणी मिसळा
2) 1 एकरला आवश्यक बियाणे प्लास्टिकच्या कागदावर पसरवा
3) त्यासाठी वरील सोल्युशन वापरा आणि बियाणेला चांगले लावा
4) कोरडे होण्यासाठी 30 मिनिटे सावलीत ठेवा
5) पेरणीसाठी वापरा
Tropical Agrosystem

योग्य वेळी योग्य पोषण
Nano NPK, Phos, Zinc, Potash
नॅनो एनपीके, फॉस, झिंक आणि पोटॅश हे नॅनो पार्टिकल वर आधारित उत्पादन आहे जेणेकरून ते वनस्पतीमध्ये फार वेगाने शोषून घेतले जाते. म्हणून परिणाम लवकर दिसतात. हे सर्व वनस्पतींसाठी उपयुक्त आहे आणि सेंद्रिय शेतीत महत्वाचे आहे.
घटक पदार्थ : 1) कार्बोहायड्रेट्स
2) सक्रिय न्यूट्रिएंट (एनपीके, फॉस, झिंक, पोटॅश)
3) व्हिटॅमिन आणि संजीवके
4) प्रोबायोटिक्स
1) नॅनो एनपीके
फायदा: 1) पीक लवकर सेट होते
2) सुरवातीची वाढ चांगली होते
3) मुळांचा विकास चांगला होतो
4) रोग व कीड यांच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती वाढते
प्रमाण :
2.5 ml/lit
वापरण्याची वेळ:
1) पेरणीनंतर 10 आणि 20 दिवसांनी फवारणी करावी
2) नॅनो फॉस
फायदा: 1) मुळांचा विकास चांगला होतो
2) फुलांची वाढ होते.
3) फळांमधील गर वाढतो
4) फुटव्यांची संख्या वाढते
प्रमाण :
2.5 ml/lit
वापरण्याची वेळ:
1) पेरणीनंतर 30 to 45 दिवसांनी फवारणी करावी
3) नॅनो झिंक
फायदा: 1) फुलांचे रूपांतर फळात करते.
2) फुल गळ थांबते.
3) रस शोषक किडींविरुद्ध प्रतिकारशक्ती पिकात तयार होते
प्रमाण :
1.5 ml/lit
वापरण्याची वेळ:
1) पेरणीनंतर 45 to 60 दिवसांनी फवारणी करावी
4) नॅनो पोटॅश
फायदा: 1) बोडाचे वजन वाढते
2) एक सारखी बोडे फुटतात
3) उत्पादनात वाढ होते
प्रमाण :
2.5 ml/lit
वापरण्याची वेळ:
1) पेरणीनंतर 75 to 90 दिवसांनी फवारणी करावी
Tropical Agrosystem

Wilting of Plant
Fusarium oxysporum, Verticillium dahliae
Rhizoctonia solani
प्रतिबंधात्मक काळजी
1) टॅगलाइफ 1 किलो एकरी ड्रेनचिंग करा
2) प्रति एकर टॅग बायोनिक आठ किलो वापरा
Control:
1) Tagron - 1 gm/lit ड्रेनचिंग करा
2) Talon - 2 gm/lit ड्रेनचिंग करा
3) TagMil - 5 gm/lit ड्रेनचिंग करा
Tropical Agrosystem

Areolate Mildew
Control:
1) TagSul - 1.5 gm/lit
2) Tag Azad - 2.5 gm/lit
3) Revive - 2 gm/lit
4) Mantram - 3 gm/lit
बुरशी प्रतिकार क्षमता व्यवस्थापन करण्यासाठी बायो प्रोडक्ट्सची जमिनीवर खालील प्रमाने धुरालणी करावी
1) टॅगलाइफ २ किलो एकरी जमिनीवर धुरलानी करावी
Tropical Agrosystem

Cercospora-Leaf-Spot
Cercospora gossypina, Mycosphaerella gossypina
Control:
1) Crizol 3 gm/lit
2) Tagmil 2.5 gm/lit
3) Revive - 1.5 gm/lit
बुरशी प्रतिकार क्षमता व्यवस्थापन करण्यासाठी बायो
प्रोडक्ट्सची जमिनीवर खालील प्रमाने धुरालणी करावी
1) टॅगलाइफ २ किलो एकरी जमिनीवर धुरलानी करावी
Tropical Agrosystem

Aphids (मावा)
Aphis gossypii
Control:
1) Tag Poll - 0.4 gm/lit
2) Tag Ekka - 0.4 ml/lit
3) Magik 17.8 - 1 Ml/lit
4) Tag Ride - 0.3 Gm/lit
Tropical Agrosystem

Thrips (फुलकीडे)
Thrips tabaci
Control:
1) Emboz - 0.5 gm/lit
2) Spinner - 100 ml/Acre
3) Tag Poll - 0.4 gm/lit
4) Command - 1 ml/lit
5) Command Super - 1 ml/lit
कीटक प्रतिकार क्षमता व्यवस्थापन करण्यासाठी बायो
प्रोडक्ट्सची जमिनीवर खालील प्रमाने धुरालणी करावी
1) Tag Veria -1 to 2 Kg/Acre
Tropical Agrosystem

खतांची कार्यक्षमता वाढवा
Tag Bionik and Nasa
Benefit/फायदा :
1) खतांचा निचरा थांबतो
2) पोषक तत्वांचे निर्धारण थांबावते
3) पोषक तत्व अधिक प्रमाणात उपलब्ध करते
4) पाण्याचा ताण कमी करते.
5) विल्ट रोग कमी करते.
6) मुळlनची कक्षा वाढवते
6) मुळे पोहोचत नाहीत त्या ठिकाणीची पोषकद्रव्ये शोषली जातात आणि पिकाला पुरवठा करते.
7) फॉस्फरसची उपलब्धता वाढवते.
8) चुनखडी आनी क्षlरपड मातीत प्रभावी पणे काम कराते.
प्रमाण :
1) Tag Bionik - 4 Kg/Acre
2)Nasa - 2 kg/Acre
वापरण्याची वेळ:
1) खतांच्या पहिल्या डोसमध्ये मिसळा
Tropical Agrosystem

.
.
.
Tropical Agrosystem

Alternaria Leaf Spot
Alternaria macrospora
Control:
1) Crizol 3 gm/lit
2) Tagmil 2.5 gm/lit
3) Revive - 1.5 gm/lit
बुरशी प्रतिकार क्षमता व्यवस्थापन करण्यासाठी बायो
प्रोडक्ट्सची जमिनीवर खालील प्रमाने धुरालणी करावी
1) टॅगलाइफ २ किलो एकरी जमिनीवर धुरलानी करावी
Tropical Agrosystem

Target-Spot
Corynespora cassiicola
Control:
1) Crizol 3 gm/lit
2) Tagmil 2.5 gm/lit
3) Revive - 1.5 gm/lit
बुरशी प्रतिकार क्षमता व्यवस्थापन करण्यासाठी बायो
प्रोडक्ट्सची जमिनीवर खालील प्रमाने धुरालणी करावी
1) टॅगलाइफ २ किलो एकरी जमिनीवर धुरलानी करावी
Tropical Agrosystem

.
.
.
Tropical Agrosystem

Jassids (तुड तुड)
Amrasca biguttula
Control:
1) Tag Poll - 0.4 gm/lit
2) Tag Ekka - 0.4 ml/lit
3) Magik 17.8 - 1 Ml/lit
4) Tag Ride - 0.3 Gm/lit
Tropical Agrosystem

Army Worm
Spodoptera Litura
Control:
1) Pataka - 2 Ml/lit
2) Emboz - 0.5 gm/lit
3) Spinner - 100 ml/Acre
4) Champion - 180 ml/ Acre
कीटक प्रतिकार क्षमता व्यवस्थापन करण्यासाठी बायो
प्रोडक्ट्सची जमिनीवर खालील प्रमाने धुरालणी करावी
1) Tag Veria -1 to 2 Kg/Acre
Tropical Agrosystem

पाणी ताण व्यवस्थापन
Tag Drop
Benefit/फायदा :
पेरणीनंतर बराच वेळ पाऊस पडण्यास विलंब होतो. त्या वेळी पीक पाण्याची कमतरता दाखवते. त्यावेळी पीक सुकणे सुरू होते. याचा परिणाम पिकाच्या वाढीवर होतो आणि शेवटी पिकाच्या उत्पन्नावर.
ड्रॉपच्या वापरामुळे पानातून होनारा पाण्याचा अपव्यय थांबतो. त्यामुळे पाण्याच्या ताण स्थितीत पीक तग धरुन रहाते.
प्रमाण :
1) Drop - 0.5 gm / lit
वापरण्याची वेळ:
1) पेरणीनंतर 15, 30 आणि 45 दिवसांनी फवारणी करावी
Tropical Agrosystem

Angular Leaf Spot
Xanthomonas campestris
Control:
1) Tagmycin - 0.15 gm/lit
2) TagMar 20 - 1.5 ml/lit
Tropical Agrosystem

Ascochyta Blight
Ascochyta gossypii
Control:
1) Crizol 3 gm/lit
2) Tagmil 2.5 gm/lit
3) Revive - 1.5 gm/lit
बुरशी प्रतिकार क्षमता व्यवस्थापन करण्यासाठी बायो
प्रोडक्ट्सची जमिनीवर खालील प्रमाने धुरालणी करावी
1) टॅगलाइफ २ किलो एकरी जमिनीवर धुरलानी करावी
Tropical Agrosystem

Stemphylium-Leaf-Spot
Stemphylium solani
Control:
1) Crizol 3 gm/lit
2) Tagmil 2.5 gm/lit
3) Revive - 1.5 gm/lit
बुरशी प्रतिकार क्षमता व्यवस्थापन करण्यासाठी बायो
प्रोडक्ट्सची जमिनीवर खालील प्रमाने धुरालणी करावी
1) टॅगलाइफ २ किलो एकरी जमिनीवर धुरलानी करावी
Tropical Agrosystem

Pink BollWorm (गुलाबी आली)
Pectinophora gossypiella
Control:
1) Pataka - 2 Ml/lit
2) Emboz - 0.5 gm/lit
3) Spinner - 100 ml/Acre
4) Champion - 180 ml/ Acre
कीटक प्रतिकार क्षमता व्यवस्थापन करण्यासाठी बायो
प्रोडक्ट्सची जमिनीवर खालील प्रमाने धुरालणी करावी
1) Tag Veria -1 to 2 Kg/Acre
Tropical Agrosystem

White Fly (पांढरी माशी )
Bemisia tabaci
Control:
1) Tag Poll - 0.4 gm/lit
2) Tag Ekka - 0.4 ml/lit
3) Magik 17.8 - 1 Ml/lit
4) Tag Ride - 0.3 Gm/lit
Tropical Agrosystem

Ash weevil
Myllocerus subfasciatus
Control:
1) Command - 1.25 ml/lit
2) Thril - 0.5 ml.lit
Botanical Insecticide
1) Hopper - 1.5 to 2 ml/lit